अनोळखी म्हणून आपली भेट होती,
कोणाबद्दल काहीच माहीत नसताना ओळख होती,
गप्पा गोष्टी जसा वाढत जातात,
आवडी निवडी तसा समजतात,
मग चर्चा होते ,
कुठल्या विषयावर,
आणि एकमत होते ,
कुठल्या तरी विषयावर,
कोणी तरी स्वतःहून आपलं होणं वेगळं आणी कोणाला आपलं
म्हणन वेगळं,
भेट होतच राहणार आहे ,
तू माझी होतच राहणार आहेस,
पण हा प्रवास होत असताना ,
तुम जैसी हो वैसी ही रहो☺️
जस ठरवतो तस जगणं सगळ्यांनाच जमते अस नाही,
पण काही जणांच अर्ध आयुष्य यातच जाते की
बाकीच्यांना काय वाटणार,
एक सांगू कोणाला कोणाला काडीचाही फरक पडत नाही,
की आपण कोण आहे,
काय करतोय ,
आणि काय करणार
No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-