दोष तिचा नाहीये ,
तिचा स्वभावच होता असा ,
सगळ्यांना आपलं मानणारा,
दोन भेटी मध्ये
मित्रत्व बहाल करण्याचा,
तीच ठरलेलंच होत आधी या रस्त्याने जायचं,
तुझं गाव भेटल रस्त्यात ,
बस योगायोग एवढाच झाला,
समोर आली तुझ्या,
रस्ता विचारायला,
सांगायचं सोडून पत्ता तू
तिच्याकडेच न्याहाळत बसला,
आला तिचा आवाजाने भानात,
नशीब चांगलं तुझं,
सांगताना पत्ता तिला
सामावून घेतल नजरेत तुझा
दोष तिचा नाहीये ,तिचा स्वभावच होता असा....
तिचा स्वभावच होता असा ,
सगळ्यांना आपलं मानणारा,
दोन भेटी मध्ये
मित्रत्व बहाल करण्याचा,
तीच ठरलेलंच होत आधी या रस्त्याने जायचं,
तुझं गाव भेटल रस्त्यात ,
बस योगायोग एवढाच झाला,
समोर आली तुझ्या,
रस्ता विचारायला,
सांगायचं सोडून पत्ता तू
तिच्याकडेच न्याहाळत बसला,
आला तिचा आवाजाने भानात,
नशीब चांगलं तुझं,
सांगताना पत्ता तिला
सामावून घेतल नजरेत तुझा
दोष तिचा नाहीये ,तिचा स्वभावच होता असा....











