Monday, April 22, 2019

नसतेच काही तुझ्या मनात ,
तर उगाच तू हसली नसती...
मी आल्याच स्वागत
तुझ्या तिरक्या नजरेने केली नसतीस,

जाहीर करण्याच राहू दे,
पण मागितल्यावर नंबर तुझा ,
तू दिली नसतीस,
होते ना तुझ्या पन मनात,
म्हणून ,
माझ्या फोटोला लव रिऍक्ट करत होतीस,

नसतेच तुझ्या मनात तर ,
तू मला रोज भेटत नसतीस,
मंदिरात जायची वेळ मला का
सांगितली असतीस...

नसतेच तुझ्या मनात तर ,
तू एकत्यात मला भेटली नसतीस,
हातात हात ठेवून एकटक बघितली नसतीस...


नसतेच तुझ्या मनात तर तू माझं म्हनन
एकलीच नसतीस ,
प्रपोज केल्यावर तुला ,
मी सांगते म्हनलीच नसतीस...

होते ना काहूर तुझ्या पण मनात,
सजवले होते ना तू पण संसार सारा,
येत होती ना आठवण तुला पण,
येत होते ना तुझ्या पण  डोळ्यात पानी,

चेक करत होतीस ना ,
तू सुद्धा लास्ट सीन माझा,
वाटत होते ना तुला पण
 स्टेटस तुझ्यासाठीच ठेवले.

चिडवत होते ना तुझे फ्रेंड माझया नावाने
तुला,

मग का तू हळदी लावलीस दुसऱ्याचा नावाने,
का रंगवले हात मेहंदीने त्याचा नावाने,
का सजलीस तू , एवढी त्याच्यासाठी,
तुझं काय तू जाशील ,
करशील संसार उभा,

पण मी मरतोय, इथे रोज रोज,
बाटल्या रिझवतोय ,दारूचा,
विसरण्यासाठी तुला पितोय रोज,
पण तू सॊडून सगळं ,
विसरत चालोय,

#तुझा प्रियकर

No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-