जग बदलतंय आणि जगायचे नियम पण,
काल पर्यंत ज्या गोष्टींचा तिरस्कार वाटायचा,
ती गोष्ट,
जगण्याचा हिस्सा होऊ पाहतेय,
आधी बोलल्या प्रमाणे,
"ज्या गोष्टीला आपला विरोध नसतो ना,
त्याला आपली संमती आहे असच समजायचं"....
आणि ही गोष्टच आता मान्य करावी वाटत नाही,
एका वर्षात किती काय बदलावं,
ऊन, वारा, पाऊस ,ऋतू,
सृष्टी,जग,माणस,विचार,समज,गैरसमज,
श्रद्धा,विस्वास, आचार,विचार,
सगळं सगळं बद्दलय,
ठरवलंय
आता फक्त
आंधळ्या पणाने सगळं बघायचं,
आणि वाचा गेल्यासारखं शांत राहायचं,
#समर्पित
#मी_उपराच_बरा-_आहे
काल पर्यंत ज्या गोष्टींचा तिरस्कार वाटायचा,
ती गोष्ट,
जगण्याचा हिस्सा होऊ पाहतेय,
आधी बोलल्या प्रमाणे,
"ज्या गोष्टीला आपला विरोध नसतो ना,
त्याला आपली संमती आहे असच समजायचं"....
आणि ही गोष्टच आता मान्य करावी वाटत नाही,
एका वर्षात किती काय बदलावं,
ऊन, वारा, पाऊस ,ऋतू,
सृष्टी,जग,माणस,विचार,समज,गैरसमज,
श्रद्धा,विस्वास, आचार,विचार,
सगळं सगळं बद्दलय,
ठरवलंय
आता फक्त
आंधळ्या पणाने सगळं बघायचं,
आणि वाचा गेल्यासारखं शांत राहायचं,
#समर्पित
#मी_उपराच_बरा-_आहे
No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-