
Pic credit _avinash masal
दूर तो किनारा,
साद देतो मला...
बळ अंगात दे
भगवंता...
डोळे आतुर झालेत आता
तुझं बघण्यास ..
आता आसमंत देखील चिरणार
तुला मिळवण्यास..
जितक्यांदा अडवलं या वादळाने मला
तितक्यांदा उठलो मी , न डगमगता
आता हार मानणे शक्यच नाही
विजय तर आपलाच ,
यात काही शंकाच नाही
No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-