"Most things are simple"
4 एपिसोड मध्ये आपल्या सारख
पळणार आयुष्य दाखवून ,
शेवटचा एपिसोड मध्ये
हाच मेसेज दिला की ,
जे होतंय ते होऊ द्या,
उद्या कस होईल ,याचा ताण घेऊन, आज चा वर्तमान खराब करू नका,
प्रणव ला जे दाखवलं ना,
ते मस्तच झालं, आपण पण नाही का,
खोटी प्रतिस्टेसाठी आपल्यानां दुखवतो,
सध्याचा क्षण खराब करतो,
कोणासाठी तर त्यांचा साठी ,
ज्यांना घंटा फरक पडत नाही,
आपण असू किंवा नसू,
ट्रिपलिंग मध्ये, तेच कॅरेक्टर आहेत,जे आपल्या आसपास दिसतात, काहीजण तर त्यात स्वतःला रिलेट पण करतात,
एवढं मस्त सिरीज बनवली ना ,यांनी खूपच मस्त,
आणि त्यातले गाणे ,ते तर खूपच awsome ,
चितवन चा आई ने म्हणलेले गाणं तर
चार मला खूप आवडल..
एका शब्दात ट्रिपलिंग बद्दल सांगायचं म्हणल तर
फक्त wow एवढंच ...

No comments:
Post a Comment
Name-
Email address-
Message-