Friday, May 17, 2019

आपण संधी मिळून सुद्धा बदलत का नाही,
आळस मुळे की ,संधी आहे हेच ओळखता येत नाही,
का कारण सांगत असतो मग आपण,
मळलेली वाट सोडायच धाडस च नसते आपल्यात,

भीती वाटते ना रिस्क घ्यायची,
मग संधी निघून जाते,
आपण मात्र कारण सांगत फिरतो,
मान्य करायचं टाळतो की,
आपण मागे राहण्याचं कारण आपण स्वतःच आहोत,

एकदा हे मान्य केलं की ,
पुढं सोप्प होत जाते,
काय करायचं ते,
कारण जेव्हा आपण , कुठलीही गोष्ट
न करण्याचं कारण सांगत असतो ना,
तेव्हा जगाचा आधी,
स्वतःला फसवत असतो,
हे स्वतःला फसवन सोडून ,
एकदा आरशात बघितलं ना,
तिथे कुठलीही खोटारडी प्रतिस्ता ,
आणि पट्टी न बांधता बघितलं ना,
मग लागायचं तयारीला,
नवनिर्मानाला....

The_beard_poet

No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-