Tuesday, February 18, 2020

खरापणा

हे खोट खोट हसन ,
सगळं मजेत असल्याचं दाखवणं ,
नेहमी नाही वाटतं चांगलं,
विचारपूस तर नेहमीच होते,
चांगल्या गोष्टी सांगून होतात,
काही आठवणींची उजळणी 
आणि पुन्हा भेटायचं प्लॅनिंग होते,

एक आठवडा झाला असेल,
एक महिना झाला असेल,
भेटून आपल्याला एक काळ झाला असेल,

असते ओढ भेटण्याची,
संपत नसते नशा सहवासाची,
प्रॅक्टिकली जीवणापेक्षा ,
स्वप्न सारे जगण्याची ...

मी असतो माझा तर मिळवलं असत कधीच तुला
तू असती माझी तर मी गमवलंच नसतं स्वतःला


No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-